राहुरी शहरातील नावाजलेले आणि कोल्हार शहरातील नव्याने सुरू झालेले अस्सल हैद्राबादी चिकन,मटण दम बिर्याणी चे एकमेव ठिकाण. 'द फेमस बिर्याणी ब्रोस ' ज्यामध्ये आपणास साजूक तुपा मधील अस्सल हैद्राबादी बिर्याणी चा आस्वाद मिळेल. बिर्याणीसोबतच आपणास गावरान रस्सा , कोशिंबीर(रायता) सुद्धा मिळेल तसेच बिर्याणी ब्रोस स्पेशल मध्ये चिकन तंदूर सुद्धा उपलब्ध.